मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ
खासदार · पुणे
मुरलीधर मोहोळखासदार · पुणे

केंद्र सरकारच्या योजना

योजना

योजनांचा लाभ थेट तुमच्यापर्यंत

केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांची माहिती आणि अधिकृत संकेतस्थळांचे दुवे. अर्जासाठी मदत हवी असल्यास जनसेवा पोर्टलवर संपर्क साधा.

✈️
उडानप्रादेशिक हवाई जोडणी
🤝
सहकार से समृद्धीसहकारी संस्थांचे बळकटीकरण
🏠
पीएम आवाससर्वांसाठी घर
🩺
आयुष्मान भारत₹५ लाखांपर्यंत आरोग्य कवच

उडान (UDAN)

प्रादेशिक हवाई जोडणी योजना — छोट्या शहरांना परवडणाऱ्या दरात हवाई सेवेशी जोडणे. नागरी विमानन मंत्रालयाची प्रमुख योजना.

अधिकृत संकेतस्थळ →

सहकार से समृद्धी

सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून प्राथमिक सहकारी संस्थांचे संगणकीकरण, बळकटीकरण आणि पतपुरवठा विस्तार.

अधिकृत संकेतस्थळ →

प्रधानमंत्री आवास योजना

सर्वांसाठी घर — शहरी व ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल अनुदान.

अधिकृत संकेतस्थळ →

आयुष्मान भारत

पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य-विमा संरक्षण.

अधिकृत संकेतस्थळ →