मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ
Member of Parliament · Pune
मुरलीधर मोहोळMember of Parliament · Pune

Social Work

Home / Social Work

मैदानावरचे काम — कागदावरचे नाही

आरोग्य शिबिरांपासून विद्यार्थी-सत्कारापर्यंत आणि रक्तदानापासून क्रीडा महोत्सवापर्यंत — कार्यकर्त्यांच्या फळीसह थेट जनतेत.

आरोग्य शिबिर
आरोग्य

महाआरोग्य शिबिरे

मोफत तपासणी, तज्ज्ञ सल्ला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय किट वाटप.

विद्यार्थी सत्कार
शिक्षण

गुणवंत विद्यार्थी सत्कार

दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा दरवर्षी गौरव.

क्रीडा
क्रीडा

खासदार क्रीडा महोत्सव

स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ देणारे बहुखेळ आयोजन.

सांस्कृतिक
संस्कृती

कोथरूड सांस्कृतिक महोत्सव

कला-परंपरांना उजाळा देणारा वार्षिक महोत्सव.

सहकार
सहकार

सहकार संवाद

सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी थेट संवाद-सत्रे.

पर्यावरण
पर्यावरण

नदी शुद्धीकरण व वृक्षारोपण

मुळा-मुठा पुनरुज्जीवन आणि हरित पुण्यासाठी उपक्रम.

Gallery

Moments of Service, Leadership and Connect

सामाजिक कार्य सामाजिक कार्य सामाजिक कार्य सामाजिक कार्य सामाजिक कार्य सामाजिक कार्य सामाजिक कार्य सामाजिक कार्य सामाजिक कार्य