
जंगली महाराज रोडवरील जनसंपर्क कार्यालय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीनुसार प्रमाणित आहे. प्रत्येक निवेदन, तक्रार आणि भेटीची नोंद पद्धतशीरपणे ठेवली जाते आणि निर्धारित वेळेत पाठपुरावा केला जातो.
मुरलीधर मोहोळ जनसंपर्क कार्यालय, जंगली महाराज रोड, पुणे
File your request on the portal or at the office.
You get a tracking number instantly.
Routed to the right department by subject.
Time-bound follow-up and status updates.