मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ
Member of Parliament · Pune
मुरलीधर मोहोळMember of Parliament · Pune

About Us

Home / About Us
मुरलीधर मोहोळ
About

मुळशीच्या मातीतून दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत

मुरलीधर मोहोळ यांचा प्रवास हा तळागाळातील कार्यकर्त्याचा प्रवास आहे. कुस्तीची परंपरा असलेल्या कुटुंबात जन्म, कोल्हापुरातील तालमीत घडलेली शिस्त आणि वयाच्या बाराव्या वर्षापासूनचे संघकार्य — या तिन्हींनी त्यांच्या नेतृत्वाचा पाया घातला.

नगरसेवक ते स्थायी समिती, महापौरपद ते खासदारकी आणि आता केंद्रीय राज्यमंत्रिपद — प्रत्येक टप्प्यावर संघटन-कौशल्य आणि प्रशासकीय निर्णयक्षमतेचा ठसा.

  • केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री — प्रादेशिक हवाई जोडणीवर भर
  • केंद्रीय सहकार राज्यमंत्री — "सहकार से समृद्धी" ची अंमलबजावणी
  • पुण्याचा आवाज दिल्लीत — मतदारसंघातील प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा
Biography
By the Numbers

A Record You Can Measure

३०+
Years of Public Service
Terms as Corporator
१ लाख+
Record Victory Margin (2024)
Union Ministries Held
मूल्ये

कार्याची त्रिसूत्री

सेवा

प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी सामान्य पुणेकर — जनसेवा पोर्टलद्वारे थेट संवाद आणि तक्रार निवारण.

विकास

मेट्रो, विमानतळ जोडणी, नदी शुद्धीकरण — पायाभूत सुविधांतून शहराच्या भविष्याची उभारणी.

संघटन

तीन दशकांच्या संघटन-कार्याची शिस्त — कार्यकर्त्यांची फळी हीच खरी ताकद.

पुण्याचा विकास — भारताच्या विकासगाथेचे मॉडेल

नवीन विमानतळ टर्मिनल, मेट्रो फेज-२, ₹५,००० कोटींचा ग्रोथ हब आणि त्रिभुवन सहकारी विद्यापीठ — स्थानिक आकांक्षांना राष्ट्रीय धोरणाची जोड.

Schemes